⚡सोनीपतमध्ये भाजप नेते सुरेंद्र जवाहरा यांची गोळ्या घालून हत्या; पहा व्हिडिओ
By Bhakti Aghav
जमिनीच्या वादातून झालेल्या या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. हल्लेखोराने सुरेंद्र जवाहर यांच्यावर एकामागून एक तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला.