india

⚡भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; दोन मुलांचा जागीच मृत्यू, जखमी पत्नी रुग्णालयात दाखल

By Bhakti Aghav

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी वडिलांना अटक केली आहे.

...

Read Full Story