⚡तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये युती! पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढणार
By Bhakti Aghav
यासंदर्भात घोषणा करताना अमित शहा यांनी तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल, असा दावा केला. तसेच एनडीए पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवेल, असंही अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं.