⚡Bikaner Mumbai Express Train Route: बिकानेर-मुंबई एक्सप्रेस नवीन ट्रेनला हिरवा झेंडा, कसा असेल नवा मार्ग? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2025 रोजी उद्घाटन केलेल्या बिकानेर ते मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. नवीन एक्सप्रेस ट्रेन 23 तासांत 1213 किमी अंतर कापून राजस्थान आणि महाराष्ट्र दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल.