india

⚡Bihar Shocker: बिहारमध्ये महिलेला हुंडा म्हणून तिची किडनी पतीला दान करण्यास सांगितले; तक्रार दाखल, तपास सुरु

By Prashant Joshi

अहवालानुसार, महिलेचे 2021 मध्ये लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु नंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यांनी तिला माहेरहून मोटरसायकल, रोख रक्कम आणि दागिने आणण्याची मागणी केली.

...

Read Full Story