धनुष्यबाण या चिन्हामुळे आमच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असा आक्षेप नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने घेतला होता. जदयूचा आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षास 'बिस्किट' हे निवडूक चिन्ह दिले होते. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर आयोगाने पुन्हा चिन्ह बदलून देत 'तुतारी वाजवणारा मावळा' हे चिन्ह दिले.
...