india

⚡बिग बॉस मराठी 6: पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनचा धक्का; 'पतंग' टास्कनंतर 8 स्पर्धकांवर टांगती तलवार

By टीम लेटेस्टली

रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात 8 स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. 'पतंग' टास्कमुळे घरातील समीकरणे बदलली असून प्रेक्षकांचे लक्ष आता विकेंडच्या 'भाऊच्या धक्क्या'कडे लागले आहे.

...

Read Full Story