⚡तेलंगणातील बोगदा अपघाताबद्दल मोठे अपडेट! तब्बल 16 दिवसांनी बचाव पथकाला सापडला मृतदेह, शोध मोहीम सुरूच
By Bhakti Aghav
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्यासह 300 हून अधिक बचाव कर्मचारी सतत काम करत आहेत. परंतु चिखल, ढिगारा आणि सतत पाण्याची गळती यामुळे मदतकार्य अत्यंत कठीण झाले आहे.