⚡सुरक्षा दलांना मोठे यश! पहलगाममध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या संशयिताला अटक
By Bhakti Aghav
मंगळवारी पहलगाममधील सर्किट रोडवर सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान एका संशयास्पद व्यक्तीला अटक (Arrested) केली. जेव्हा संशयिताला पकडण्यात आले तेव्हा त्याने बुलेट प्रूफ जॅकेटचे कव्हर (Bulletproof Jacket) घातले होते.