⚡पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी आदिल अहमद ठोकरबाबत मोठा खुलासा
By Bhakti Aghav
आदिल अहमद ठोकर हा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील गुर्रे गावचा रहिवासी आहे. ठोकर हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित आहे, ही संघटना जम्मू आणि काश्मीर प्रदेशात दहशतवादी कारवायांसाठी ओळखली जाते.