⚡पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास
By Bhakti Aghav
. एनआयए स्थानिक पोलिसांकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाची केस डायरी आणि एफआयआर घेईल. एनआयएची टीम पहलगाममध्ये पोहोचली असून पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. एनआयएसोबत, त्यांची फॉरेन्सिक टीम देखील पहलगाममध्ये उपस्थित आहे.