या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही खूप शक्तिशाली आहात. तुमच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणी प्रज्वल रेवण्णाला जामीन देण्यास हायकोर्टानेही नकार दिला होता. 21 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने रेवण्णाचा जामीन अर्ज फेटाळला होता.
...