⚡Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भोपाळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीने पोलिसाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या पायात गोळी लागली.