बातम्या

⚡Bharat Bandh: कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक

By Chanda Mandavkar

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशातील काही राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन दिले आहे. बंद पाहता दिल्लीत कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

...

Read Full Story