By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बेंगळुरूमध्ये एका 20 वर्षीय तरुणीने कुटुंबीयांचे तब्बल 2.5 कोटी रुपये गमावले आहेत. प्रियकराने केलेल्या ब्लॅकमेलिंगला बळी पडलेल्या या मुलीने त्याच्या दबावात ही रक्कम वळती केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 80 लाख रुपये जप्त केले आहेत.
...