india

⚡कर्जबाजारी व्यक्तीने चोरले 50 लॅपटॉप; बंगळुरु येथील घटना

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बंगळुरु शहर पोलिसांनी (Bangalore Police) एका 29 वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे. हा व्यक्ती एका मल्टीमीडिया कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच्यावर एकदोन नव्हे तर तब्बल 50 लॅपटॉप (Laptop) चोरल्याचा आरोप आहे. त्याने चोरलेल्या लॅपटॉपची किंमत तब्बल 22 लाख रुपये इतकी आहे.

...

Read Full Story