india

⚡सायबर फसवणुकीचा नवा प्रकार: लग्नाच्या डिजिटल पत्रिकेवरून 5 लाखांचा गंडा

By Abdul Kadir

बंगळुरूमधील एका व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर आलेली लग्नाची डिजिटल पत्रिका डाऊनलोड करणे महागात पडले असून, सायबर चोरट्यांनी अवघ्या 9 मिनिटांत त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये लंपास केले आहेत.

...

Read Full Story