दुपारी ठीक 12 वाजता भगवान रामलल्लाचा सूर्यटिळक होईल. सूर्य अभिषेकानंतर, महाआरती आयोजित केली जाईल. अयोध्येत ऐतिहासिक रामनवमी मेळा 2025 ची जय्यत तयरी सुरु आहे. नऊ दिवसांचा रामनवमी मेळा 30 मार्च रोजी सुरू होत आहे आणि त्याचा समारोप 6 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रमात होईल.
...