⚡अमेरिकेत जन्मलेल्या स्थलांतरितांच्या मुलांना नागरिकत्व नाही? लाखो भारतीयांना बसणार फटका; Donald Trump सरकार घेऊ शकते मोठा निर्णय
By Prashant Joshi
बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांच्या मुलांवर या प्रस्तावाचा परिणाम होणार आहे. तसेच या अंतर्गत भविष्यात अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी मुलाचे पालक अमेरिकन नागरिक किंवा कायमचे नागरिक (ग्रीन कार्डधारक) असावेत, अशीही अट असेल.