⚡अश्विनी वैष्णव, अनिल कपूर यांचा टाइम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश
By Bhakti Aghav
प्रमुख भारतीय सेलिब्रिटींच्या नावांमध्ये अश्विनी वैष्णव, नंदन निलेकणी आणि अभिनेता अनिल कपूर यांचाही TIME100 सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत समावेश आहे.