india

⚡खरात प्रकरणाचे धागेदोरे 'मोठ्या' नेत्यांपर्यंत; रोहित पवारांनी व्यक्त केली हत्येची भीती

By टीम लेटेस्टली

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी खरात व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दोषींना वाचवण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी काही व्यक्तींच्या जिवाला धोका निर्माण केला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

...

Read Full Story