india

⚡अशोक खरात व्हिडिओ डाउनलोड मेसेजमधील धक्कादायक वास्तव समोर

By टीम लेटेस्टली

अशोक खरात यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ डाउनलोड लिंकपासून सावध राहा. सायबर गुन्हेगार 'एआय डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करून युजर्सचा वैयक्तिक डेटा आणि बँक खात्याची माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे.

...

Read Full Story