india

⚡अशोक खरात प्रकरण: डिजिटल जगात 'व्हिडीओ'ची चर्चा, पण पीडितांच्या न्यायाचे काय?

By टीम लेटेस्टली

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, इंटरनेटवर या प्रकरणातील गंभीर आरोपांपेक्षा 'लीक व्हिडीओ' शोधण्याकडे नेटकऱ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. या प्रवृत्तीमुळे मुख्य विषयाला बगल मिळत असल्याचे चित्र आहे.

...

Read Full Story