india

⚡बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

By Prashant Joshi

आसाराम बापूच्या जोधपूर आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट 2013 मध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जोधपूर येथील विशेष एससी/एसटी न्यायालयाने आसाराम बापूला लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवले होते.

...

Read Full Story