डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून संसदेच्या आवारात विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीत माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले. भाजपने राहुल गांधींवर ( Rahul Gandhi) ज्येष्ठ सदस्याला धक्का देण्याचा आरोप केला. तथापी, काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.
...