⚡पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक
By Bhakti Aghav
हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. अशातंच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक (YouTube Channel Blocked in India) केले आहे.