आईने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याचा खून केला आणि मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आला. ते तीन पोत्यांमध्ये भरून जिल्ह्यातील कुंबुम गावातील नाकालागंडी कालव्यात फेकून दिले. या प्रकरणातील आरोप सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत.
...