⚡आंध्र प्रदेशात लोन अॅप प्रतिनिधींच्या छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आंध्र प्रदेशातील एका 25 वर्षीय व्यक्तीने लोन अॅपएजंट्सकडून छळ आणि अपमान झाल्याने आपले जीवन संपवले आहे. या प्रकारानंतर या फसव्या लोन अॅप्सविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढू लागली आहे.