india

⚡काय सांगता? Covid-19 च्या भीतीने तब्बल 15 महिने कुटुंबाने स्वतःला घरात घेतले कोंडून

By टीम लेटेस्टली

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान बर्‍याच घटना, किस्से समोर आले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. माहितीनुसार, मागील 15 महिने म्हणजेच 1.5 वर्षांपासून एक कुटूंब घराबाहेर पडले नाही.

...

Read Full Story