⚡प्रयागराजच्या अनामिका शर्माने थायलंडमध्ये रचला इतिहास! 12 हजार फूट उंचीवर फडकावला 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा
By Bhakti Aghav
अनामिकाने 12000 फूट उंचीवर 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा फडकवला आहे. थायलंडमधील बँकॉकमध्ये अनामिका 12 हजार फूट उंचीवरून आकाशातून उडी मारली. यावेळी तिच्या हातात 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा होता.