india

⚡कोटा खत कारखान्यातून अमोनिया वायूची गळती; 15 शाळकरी मुले बेशुद्ध

By Bhakti Aghav

चंबळ खत रासायनिक कारखान्यातून अमोनिया वायू गळती (Ammonia Gas Leak) झाली असून या वायूच्या संपर्कात आल्यानंतर एका सरकारी शाळेतील 15 मुले बेशुद्ध पडली. या 15 मुलांपैकी 7 मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे.

...

Read Full Story