india

⚡Amazon India Introduces Marketplace Fee: ॲमेझॉन ग्राहकांना झटका; कंपनीकडून प्रत्येक ऑर्डरवर अतिरिक्त शुल्क लावण्यास सुरुवात; जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

हे मार्केटप्लेस शुल्क सर्व ॲमेझॉन ग्राहकांना लागू आहे, मग ते प्राइम मेंबर्स असोत किंवा नसोत. प्राइम मेंबरशिपचे मुख्य आकर्षण असलेली मोफत डिलिव्हरी ही सुविधा यामुळे प्रभावित होत आहे, कारण ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरवर हे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

...

Read Full Story