india

⚡देशात 16 जून पासून सर्व स्मारक, संग्रहालये सुरु करण्यास परवानगी

By Chanda Mandavkar

देशभरात कोविडच्या रुग्णांसह मृतांचा आकडा हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही राज्यांनी कोरोना संबंधित निर्बंधांमध्ये शिथीलता आणली आहे.

...

Read Full Story