⚡Vijay Rupani: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी Air India च्या अपघातग्रस्त विमानात प्रवासी असल्याचे वृत्त
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Ahmedabad Plane Crash: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे एअर इंडियाच्या AI171 फ्लाइटमध्ये चढले होते जे अहमदाबादहून टेकऑफ झाल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. हे विमान 242 जणांसह लंडनला जात होते.