बनासकांठातील अंबाजीमधील पांछा प्राथमिक शाळेच्या मुख्य शिक्षिका भावनाबेन यांच्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड आहे. त्या 8 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या शिकागोमध्ये स्थायिक झाल्या. तेव्हापासून त्या तिथेच राहतात. पण तरीही भावनाबेन पटेल यांचं नाव अंबाजी शाळेत मुख्य शिक्षिका म्हणून आहे.
...