⚡AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
एजीआर थकबाकी माफीसाठी व्होडाफोन, एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेस यांनी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. खंडपीठाने याचिकांना "चुकीचे" म्हटले आहे आणि सरकारी निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.