india

⚡'मोदी अदानी एक है', संसदेत राहुल आणि प्रियंका गांधी आक्रमक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गौतम अदानी लाचखोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी संसदेत जोरदार आवाज उठवला. मात्र, इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मात्र, काँग्रेसच्या आंदोलनापूसन स्वत:ला दूर ठेवले.

...

Read Full Story