By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 12.56 कोटी रुपयांच्या 14.2 किलो सोन्याची तस्करी प्रकरणी बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी तिच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.
...