india

⚡भारतातील रस्ते अपघातात वाढ; गेल्या 10 वर्षांत 15 लाख लोक मरण पावले

By Prashant Joshi

रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या 10 वर्षांत (2014-2023) सुमारे 15.3 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे.

...

Read Full Story