By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आप'ला मोठा राजकीय धक्का, दिल्लीतील 13 नगरसेविकांनी राजीनामा दिला आहे आणि एमसीडीमधील माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली 'इंद्रप्रस्थ विकास पक्ष' ही एक नवीन राजकीय संघटना स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
...