india

⚡दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी

By Bhakti Aghav

पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिषी यांचीही नावे या यादीत आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून तर आतिशी कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत. याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत.

...

Read Full Story