By Snehal Satghare
आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. या कार्डची प्रत्येक भारतीय नागरिकास एक विशेष उपयुक्तता आहे. आज भारतातील जवळपास सर्व लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे असणं बंधनकारक आहे.
...