india

⚡येत्या 14 जूननंतर बंद होणार 10 वर्षे जुने आधार कार्ड? सोशल मिडियावर बातमी व्हायरल, जाणून घ्या सत्य

By Prashant Joshi

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने अनेक वेळा आधार कार्ड अपडेट करण्याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसेल, तर UIDAI कडून आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली जात आहे.

...

Read Full Story