By Pooja Chavan
पुण्यात एक धक्कादयक घटना घडली आहे. बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तीन अज्ञातांनी बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे. ही घटना गुरुवारी घडली असून शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
...