⚡इमारत कोसळल्याने इमारतीजवळ उभ्या असलेल्या ट्रकचाही चक्काचूर
By Amol More
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबधित घटकांना तत्काळ वेगाने बचाव कार्य करण्याचे निर्देश हे दिले आहे.