⚡9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची प्रसूतीच्या एक दिवस आधी गळा दाबून हत्या
By Bhakti Aghav
के. अनुषा (वय, 27) ही मूळची अनकापल्ले जिल्ह्यातील अड्डुरू येथील रहिवासी होती. तिचे आणि तिचे पती जी. ज्ञानेश्वरचे लग्न दोन वर्षांपासून झाले होते. ते पीएम पालेम पोलिस स्टेशन हद्दीतील मधुरावाडा परिसरात राहत होते.