By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्र सरकारने जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 50% पर्यंत पगारवाढ मिळू शकते. अपेक्षित वेतनमान सुधारणा, पेन्शन वाढ आणि सरकारी शिफारशींबद्दल घ्या जाणून.
...