⚡8th Pay Commission Salary Hik: आठवा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 पर्यंत पगारवाढ
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. हा आयोज 2026 पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि DA यांबद्दल घ्या जाणून.