⚡आठवा वेतन आयोग: अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि डीए गणना
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
8th Pay Commission मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 20-30% पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर, डीए गणना आणि अपेक्षित वेतनश्रेणीतील बदलांवरील नवीनतम अपडेट्स पहा.