⚡आठवा वेतन आयोग: पगारवाढ, महागाई भत्ता सुधारणा आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Government Employees News: पगारवाढ, महागाई भत्ता सुधारणा आणि केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी बदलांसह आठवा वेतन आयोग कसा असेल याबाबत ताज्या घडामोडी घ्या जाणून.